।। वेळ कशी बदलते...।।
⌚वेळ कशी बदलते ⌚ वक्त बीत जाये तो लोग भुला देतेहै। बेवजह लोकअपनों को भी रुला देते है ।। जो दिया रात भर रोशनी देता है।। सुबह होते ही लोग उसे भी, बुझा देते है ।। वरील कवितेतून लोकांचं वेळेनुरूप वागणं स्पष्ट केले आहे .आपल्या चांगल्या काळात अनेक मित्र असतात पण आपला काळ वाईटआला तेव्हा तेच मित्र आपल्यापासून दूर जातात. संकटाच्या काळात जे आपल्...