वारी समरसता रुजवणारी जीवनशाळा...
🪔वारी;समरसता रुजवणारी जीवनशाळा * 🪔 —————————————————————— वारी ही महाराष्ट्राची समृद्ग अशी हिंदू धर्मातली मनामनात समरसता,रुजवणारी सांस्कृतिक अन धामिॅक परंपरा,ही महाराष्ट्राची ओळख,वारकरी संप्रदायातील वारीची परंपरा प्राचीन आहे. खुद्द संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या कित्येक वर्षे आधी वारीची परंपरा सुरु असल्याचे दाखले दिले जातात.केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या वारीचे विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविक-पर्यटक या काळात आवर्जून भेट देतात. अशा जगप्रसिद्ध वारीत आपण मनान सहभागी होवु या. हिंदु प्रथा,परंपरा,विधी,चालीरीती यांना बुरसटलेले,अंधश्रद्गाळु ठरवण्यात ज्यांची हयात गेली.ना त्यांची बाष्फळ,एकांगी बडबड थांबली ना त्यांच्या बूद्गीभेदाला समाज बळी पडला .या दोनही प्रक्रीया चिरंतन अव्याहतपणे चालुच आहेत.याला कारण हिंदुतत्वज्ञानातली वैचारीक बैठक यामुळे अगदी अमेरीकेच्या संसदेतही दिवाळी साजरी होते आहे.'सवेॅपि सुखिन सन्तु..सवेॅ सन्तु निरामया..'आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे..असा विश्वात्मकतेचा संदेश देणारा वार...