🔗चला माणसे जोडुया🔗 जो फक्त एका वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो, जो दहा वर्षाचा विचार करतो , तो झाडे लावतो , जो आयुष्यभराचा विचार करतो तो, माणुस जोडतो. . आणि जी माणसं, माणसं जोडतात तीच आयुष्यात यशस्वी होतात. ...
पोस्ट्स
जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
।। विवेकाचे फळ ते सुख ।।
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ंंंंंंंंं|| विवेकाचे फळ ते सुख ||ंंंंंंंंंंंंंंंंंंॅॅङै विवेकाचे फळ ते सुख | अविवेकाचे फळ ते दुःख | यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे।। या ओळीतून समर्थ सुखाचा पत्ता आपल्याला सांगत आहेत. हा नुसता पत्ताच नाही तर ज्या झाडाला सुखाचे फळ लागत असते .त्या झाडाचे नाव समर्थ सांगताहेत, ते झाड म्हणजे विवेक. या झाडाला सुखाचे फळ लागणार आहे .याउलट अविवेकाच्या झाडालाही फळे लागणार आहेत पण ती दु:खाची असतील.समर्थ म्हणतात, यापैकी कोणत्या झाडाखाली बसायचे ते मात्र आपण ठरवायचं असतं. यासाठीच सर्वजण धडपड करत असतात त्यासाठी आपण अपरिमित कष्ट सुद्धा घेत असतो पण आपली भेट होत नाही .संत सांगतात उसातला रस खाऊन जी चिपाडे फेकली जातात त्यातून अमृताची अपेक्षा कशी करता येईल?ढेकणाने भरलेल्या बाजेवर शांत झोप येईल का? उत्तर नाहीच असणार मग त्यासा...