🚩☘🚩☘🚩☘🚩☘🚩☘ ----------------------------------------------✍🏻 ____// संवेदनांसह पितृपक्ष //___________ हिंदु संस्कृतीत सर्वाभूती ईश्वर हा भाव मनामनात रुजवणार्य्या या संस्कृतीत "जे जे भेटे भूत । तेते मानीजे भगवंत। हा भक्तियोग निश्चीत।जाण माझा।। या सम सर्वाभुती ईश्वरभाव मानणारी ही आपली संस्कृती.साध्या मुंग्यांनाही साखर घालणारी,बैल,साप,कुत्रा,उंदीर यासह सर्व प्राणीमात्रांनाही जगण्याचा अधिकार मिळवुन देणारी ही अत्युच्च संस्कृती.कालानूरुप जातीभेद,उच्च नीचतेची ही दोष आलीही पण तितक्याच तीव्रतेन हे दोषही संतानी समाजमनातुन घालवण्याचा प्रयत्न केला.आजही काही कर्मठ धर्मांध या कुप्रथांना कवटाळुन बसलीत सर्व धर्मातही अशी कर्मठ असतात.पण हिंदुनाच बडवण्याच सत्र तथाकथित पुरोगाम्यांनी,अंधश्रद्वा निर्मूलनासाठी कार्य करणार्य्यानी आजवर केल. श्रद्वांनाही अंधश्रद्वेच्या वेस्टनात गुंडाळल.असो,त्यांच सोडाच ती सुधारणा करण्यासाठीही धर्म पाहतात. आपण आपल्या धर्मात सुधारणावादी पाउल ऊचलु शकतो. सुधारणा करण्यासाठी सुधारणावादी च लागतात.त्यांनीच ती करावी. छ.शिवाजीराजे पुन्...