पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*🥦🏵🌱🥦🏵🥦🏵🌱🏵🌱    खान्देशकन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांना समरसता साहित्य परिषद भोकरच्या वतीने विनम्र अभिवादन*  🙏 ✍🏻                                                                                      बहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या.अक्षरापासुन कोसोदुर लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'लेवा गणबोली' बोलीत त्या आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल ठेवाच आहे.                             बहिणाबाई चौधरी – मराठी साहित्यातील अजरामर कवयत्री विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौध...