🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 🎯 मन के जीते जीत है🎯 भाग_७वा ________________________________________ गिरिये पर्वत शिखर ते, परीये धरनि मझांर। मूरख मित्र न कीजिए, बुडो काली धारll दु:ख,संकटे,अडचणी,त्रास,वेदना,दुर्दैव यापैकी कशाचा तरी अनुभव माणसाला आयुष्यात कधी तरी निश्चितपणे येत असतो या सर्व गोष्टींना फक्त संकट,आपत्ती न समजता इष्टापत्ती समजणारे लोक फारच कमी असतात.अस म्हणतात,आयुष्यात ज्यांच्यापुढ प्रश्नच नाही असा कुठलाच माणुस नाही.अन प्रश्नाला उत्तर नाही,असा कुठलाच प्रश्न नाही.आयुष्यात एक प्रश्न सुटला की,दुसरा नवा प्रश्न उभा राहतोच.प्रश्नांचा हा प्रवास कधीच थांबत नाही.मात्र प्रयत्नांचा प्रवास थांबला की,आयुष्या त विकासाचा सगळा मार्गच बंद होतो.जे लोक संकटापासुन शिकत जातात.त्यांना समस्या आणि संघर्ष यातला फरक कळतो.अशा लोकांच्या आयुष्याविषयी फारश्या तक्रारी नसतातच.अशांना लाभते ती,यशस्वी लोकांची संगत.अशा संगतीतुन चांगलेच घेण्याची त्यांची प्रवृत्त...
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे