पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।। समरस समाज मनामनात रुजवणारे..म.बसवेश्वर एक चिंतन..न...।।

🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜ ✍🏻     ।।  समरस समाज मनामनात रुजवणारे...महात्मा बसवेश्वर  ...।।_____________________________________________ __________________________ "तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही... पुढे चालवु कार्य तुझे सदाही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही..."    या काव्यपुष्पासम,जगतज्योती महात्मा बसवेश्वर या महामानवाच्या जीवन कुंभातुन विचाररुपी तेजकण घेउन त्यांचा विचाररुपी वारसा पुढे चालवून दाही दिशा उजळुन टाकु शकतो.एवढ सामर्थ्य त्यांच्या जीवनचरित्रातुन मिळु शकत.    आज आपल्या देशात परीवर्तनवाद,पुरोगामीचळवळ,स्रीमूक्ती ,मानवाधिकार,आंतरजातीय विवाह,लोकशाही शासन व्यवस्था या अशा अनेक विषयावर चर्चा करताना या सर्व सुधारणेच श्रेय पाश्चात्यांना सहज बहाल करतो.मध्ययुगात पाश्चात्यांना हा विषय माहीत होता का नाही?हाच संशोधनाचा विषय ठरेल .अशा बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मनामनात रुजवतच चळवळ चालवली. आजचे तथाकथित बुद्विवादी आपल्या एकांगी विचारातुन आपल्या प्राचीन पुरातन संस्कृृृृृृतीला बुरसटलेली ठरवण्यात आपल आयुष्य खर्च करतआहेत. अशा या...

।।तेथेची कर माझे जुळती....।।

इमेज
📚🌱📚🙏📚🌱📚🌱📚📚🌱📚🌱📚 ✒___ तेथेची कर माझे जुळती... मनामनात समरसता रुजवणारे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.. ____________________________________________ "तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही...    या काव्यपुष्पासम,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जीवनभाकुंभातुन विचाररुपी तेजकण घेउन त्यांचा विचाररुपी वारसा पुढे चालवत दाही दिशा उजळुन टाकु शकतो.एवढ सामर्थ्य त्यांच्या जीवनचरित्रातुन मिळु शकत.    भारतरत्नडाॅ.बाबासाहेब हे भारतातलच नव्हेतर,जगातल एक झंझावाती अन चतुरस्र व्यक्तिमत्वच!आपल्या हयातीत विविध क्षेत्रांमध्ये सारख्याच तोलामोलाची कामगिरी करतच बाबासाहेब महामानव व भारताचे अनमोल रत्न बनले.त्यांचा कार्यालेख काढायचा म्हटला तर, आलेख पेपरही अपुराच पडतो.     "आपुल्याच हाताने घडवु भवितव्याचे शिल्प नवे,       देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे.       ग्लानी सारी झटकुन टाकु,       चालीमध्ये वेग भरु,        पंथ चालता एकत्वाचा        समत...