पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आलेल्या संकटावर एकजुटीने मात करुन मानवता सिद्ध करु या.....

✍🏻     आलेल्या संकटावर एकजुटीने मात करुन मानवता सिध्द करु या...    _____________________________________________     आज जगभर कोरोना या अतिसुक्ष्म विषाणुच्या संक्रमणाने थैमान घातले असुन या संकटाने जगातील अनेक राष्ट्रांची सामाजीक,आथिॅक,व्यवस्था पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडुन पडली.अवघे जगच पुराणातल्या समुद्रमंथनासारख या विषारी विषाणुच्या अक्राळविक्राळ रुपाने भयभीत होऊन ढवळुन निघाल आहे. जणु ही तिसर्य्या महायुद्भाचीच सुरुवात तर झाली नाही ना?अशी शंकाही अनेकजण व्यक्त करताहेत.ती शंका खरी का खोटी या वादात पडुन निरर्थक वेळ घालवण्याऐवजी लक्षावधी निष्पाप जीवांचा गळा घोटणार्या ह्या विषाणुरुपी महाभयंकर राक्षसापासुन आपल्या पवित्रभुमीतील व जगातील सर्वच मानवजातीचे रक्षण करण्याची आणि विषाणू विरुद्ध जगासोबतच एकजुटीन लढा देण्याची गरज आज भासत आहे.         या भयावह परिस्थितीत आपल्यातल सारे भेदाभेद विसरुन एक होण्याची अन माणुसकीचा धर्म पाळण्याचीच आज आवश्यकता आहे. " मानव तितुका मेळवावा,   माणुसकी धर्म वाढवावा.."     या सुवचनाप्रमा...
••✦✿✦••✿✦•••••✦✿✦•-•-----  •••✦✿✦•-•✦✿✦••••✦✿•••---------------------------✦__________________________________________           कोरोनाला           आकषिॅत करुच नका.....      ______मनाची मशागत करतच कोरौनाशी लढा... .............................................. 🌱.....चला,करु या             मनाची मशागत...... .................(भाग-२).,..,..................................................................................     पहील्या भागात आपण या गंभीर परीस्थितीतही सकारात्मकता बाळगुन कोरोनाची काळजी करण्यापेक्षा; काळजी घेण्यासंबधी चर्चा केली. आपण सातत्याने कोरोनासंबधीच्या अपडेटस घेत आहोतच,मेडीकल बुलेटीन,सोशल डिस्टंस संबधी सुचना,लाॅकडाउनसंबधी सुचना सोशल मिडीया,इलेक्ट्राॅनिक मिडीया, प्रिंट मिडीया या व अशा स्रोतांद्वारे माहीती आपणापर्यत येतेच.यात जगभरातील मृतांची आकडेवारी, लाॅकडाउन झुगारुन जाणार्य्या प्रवृती, लाॅकडाउनमुळे अर्थव्यवस्थेन  गाठलेली शुन्यावस्था,हातावर पोट असलेल्य...
_* 🌷*$$🌳*$&🌷$$🌳$$🌷$$🌳$$🌷🌳🌷_!!     सेवाभावी न्यायाधीश मा.मूजीब शेख साहेब !!_____——________________///////////////////____________________     "कधी कुणाचे हासु पुसता,बोटांनी हळुवार.      हात होतसे वाद्य सुरांचे,पाझरती झंकार,      प्रेमाच्या या गाण्यासाठी,प्रेमाचा हा छंद,       जगणे म्हणजे उधळीत जाणे,हद्यातील आनंद...                       पाडगावकरांच्या कवितेतल्या ह्या शब्दफुलासम,मा. मा.न्यायाधीश शेख सरांच् जगणंही,आपल्या ह्यातील आनंदाची मुक्त उधळण करत जाणार.          "शरीर परोपकारी लावावे।बहुतांच्या कार्यास यावे।      उणे पडों नेदावे।कोणी येकांसी।।      आडले जाकसले जाणावे।      यथानशक्ती कामास यावे।दुसर्यांच्या दु:खे दुखवावे।                 परसंतोषी सुखी व्हावे।प्राणीमात्रास मेळवुन घ्यावे।.. "        ...
🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱                                 ✍🏻_____________________________ ____________________________                         कोरोनामुळे होणारे समाजजीवनावरील दुरगामी परीणाम!_____________________________    कोरोना या जीवघेण्या विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अवघ जग आज भयग्रस्त बनल आहे.जवळपास सत्तराहुनही अधिक दिवस अवघा देश कुलुपामध्ये बंद होता.यामुळ अनेक असंघटीत क्षेत्रातल्या मजुरांचे, कामगार वर्गाचे रोजगार धोक्यात आले असल्याच दिसतय.कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका याच वर्गाला अधिक बसला.त्यात अनेक मजुर, राज्याबाहेरील तर,महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नासिक या मोठ्या शहरात कामाला असल्यामुळे स्थलांतरितांचा मोठा प्रश्न उभा राहीला.विकासदरात सततच्या घसरणीमुळे बाजारात मंदी आली आहे.हीच स्थिती कायम राहीली तर, विकासदर नकारात्मक होईल व महामंदीची येण्याची व अर्थव्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यताही नाक...
इमेज
•═════• 🍚🏵🍚🌼🍚•═════•~•═════•~ •═════•~       🌺🏵🤝🏵🌺🤝🌺🏵🙏🌺🏵🙏🌺🏵🙏🌺🏵🙏~🌺🏵🌺🏵🌺🏵🌺🏵•═════• 🍚🏵🍚🌼🍚•═════•~•═════•~ •═════•~ 🏵 वाढदिवस सुचिंतन 🏵            *नेतृत्व_आणि_कर्तृत्व*   कुणाकडूनच उसने मिळतच नसत आपल्या कर्त्ृत्वाने स्व:तला सक्षम बनवतच ग.शि.अ.भोकर तथा उपशिक्षणा धिकारी पदापर्यंतचा यशप्रवास करणारे डाॅ.दत्तात्रय मठपती सरांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा......               •══•🌱🌺 ☘🏵🌱🌺☘🏵🌱🤝 ☘🌼🌱•══•~      काही माणसं जन्मतः मोठी असतात, पण काही आपल्या कर्तृत्वाने आकांक्षाचे पंख लेवुनी उंच भरारी घेउन मोठी ठरतात.....। असे आमचे गटशिक्षणाधिकारी सर, नावाप्रमाणेच शिक्षण कार्यसुगंध भोकरसह नांदेड जिल्हाभर पसरवणारे उपशिक्षणाधिकारी नांदेड तथा ग.शि.अ.भोकर डाॅ.दत्तात्रय मठपती सर...   यापुवीॅॅ धर्माबाद तालुक्यात स्व:त आपली काया चंदनासम झिजवतच मनामनात कार्यसुगंधाची मुक्त उधळण केली. "सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले"  या सम मनामनात कार्यप...

।।अदिवासींच्या जीवनात अमुलाग्र क्रांतीची ज्योत पेटवणारे बिरसा मुंडा...।।

इमेज
🚩🐾--------🚩🐾🚩🙏🚩-------------------🐾🚩                          ॥अदिवासींच्या जीवनात अमुलाग्र क्रांतीची ज्योत पेटवणारे बिरसा मुंडा.............    ॥                         ______________________________________________   बिरसा मुंडां यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड मधील रांची जिल्हयातल्या उलीहातू या गावी झाला. त्यांचा जन्म गूरुवारचा असल्याने हिंदीत गुरुवारला बृहस्पतीवार म्हणतात. म्हणुनच त्यांच नामकरण मुंडा जमातीच्या परंपरेनुसार बिरसा झाले.    घरच्या अत्त्यंत हलाखीच्या परिस्थीतीमुळे  बालपण गरीबीशी झुंजण्यात गेले. इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात वृक्षवल्लीच्या सहवासात गेले.त्यामुळे "वक्षृवल्ली आम्हा सोयरी.."यासम वडीलासोबत जनावरे घेउन जगंलात जायचे निसर्गाशी तादात्म्य पावतच त्यांनी धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव,नृत्य!नकला,चित्र रेखाटन,इ.छंदही जोपासले.      बिरसांना शिक्षणा...
🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾🌱🐾 संकटाना संधी माना, प्रकाशवाटा गवसतीलच.. असा आशावाद मनामनात रुजवणारा... शिवम सुनिल बच्चेवारांचा काव्याविष्कार....     _____________________________✍🏻 _________________________________________    कोरोना या संकटकाळातही भोकर सारख्या डोगरदर्य्यातही आपल्या शब्दसुगंधाची मुक्त उधळण करणार्य्या "शिवम"कड पाहील तर,नित्यनेमान रतीब घालुन साहीत्यसेवा करावी अस एकुणच घरच वातावरण नसताना,व्यापारी जमातीतला जन्म असल्याने 'अर्थ' या शब्दाचा केवळ' पैसा' हीच व्याख्या समजणार्य्या समाजात विशेषत:वडील म्हणजे माझा मित्र सुनिल प्लांटींगच्या व्यवसायात असल्याने घरी,साहीत्याच्या पुस्तकांऐवजी,नकाशे,रजिस्ट्री,सौदाचिठ्या..सारख्या वडीलांच्या मुबलक साहित्त्याच्या उपलब्धतेपासुन,दुरदुर जाउन साहीत्यप्रेमी शिवमने आपल काव्य फुलवल हे विशेष!     जगभरात कोरोना विषाणूच्या भयप्रवाहातही;भोकरमध्ये मात्र कोरोना काळाला कृतीशील प्रतिसाद देताना,शिवमने 'बुकस्पिरल पब्लिकेशन्स इंदौर'आयोजीत काव्य ग्रथांत आपल्या तीन भावस्पशीॅ कविता प्रकाशितही केल्या. सर्वप्रथम  कवितांच्या प्रक...
इमेज
🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩 ⚜🚩   🚩 ⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩 ⚜🚩 ⚜🚩⚜🚩 ⚜🚩                 हिंदु साम्राज्यदिन तथा शिवराज्याभिषेक .....,,,,,................✍🏻  चंदु चक्रवार©             ⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩 ⚜🚩 ⚜🚩⚜🚩 ⚜🚩                 शतकांच्या यज्ञातून उठली                                                        एक केशरी ज्वाळा              अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला...      अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आजपासुन तीनशे शेहेचाळीस वर्षापुवी ६जुन १६७४ साली स्वराज्याला छत्रपती मिळाला. निझाम,अदिल,मूघलांच्या अन्याय अत्याचारातुन प्रजेला स्वातंत्र्याच सुर्यदर्शन घडवणारा शतकानु शतकांच्या गुलामीच्या शृंखला तुटल्या. तमाम हिंदुं रयत प्रकाशसुर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाउ लागली.हा र...