डाॅ.उत्तम जाधव यांच्या जन्मदिनाच्या योगाने घेतलेला जीवनवेध.... ✍🏻 ||||अडचणींना संधी माना प्रकाशवाटा सापडतील...।।।| ______________________________________ भोकर विचार विकास मंंचाचे अध्यक्ष, प्रतिथयश डाॅॅ.तथा सामाजीक कार्यकतेॅॅ डाॅॅ.उत्तम जाधव यांंचा जीवनपट...त्यांच्या वाढदिवसाच्या शुभयगाने मांडण्याचा प्रपंच या लेखात केला... दि.७जुलै ०२० _________________________________________ आपल्या आसपासच्या परिस्थितीच बारकाईने निरीक्षण केलं तर,आपल्या परिस्थितीबद्दल नव्हे तर, एकूणच जीवनाबद्दल नकारात्मक विचार करणारेच बहुतांशी आढळतात याचं कारण शोधलं तर आजचं जग आपल्या विरोधी आहे.अस अनेकांना वाटायला लागतं.हे जग ना विरोधी असतं;ना परस्परविरोधी असत.इथे प्रत्येकाला फक्त सुखच हव असत. पण त्या सुखप्राप्ती बद्दल कराव...