➖🎍➖🎍➖➖.🎍➖॥ॐ॥➖🎍➖🎍_______॥ चला,शक्तीउपासना करु या.
➖.🎍➖॥ॐ॥➖🎍➖🎍➖🎍➖🎍➖➖.🎍➖॥ॐ॥➖🎍➖🎍➖🎍➖🎍➖__ ➖.🎍➖॥ॐ॥➖🎍➖🎍➖🎍➖🎍➖➖.🎍➖॥ॐ॥➖🎍➖🎍_______॥ चला,शक्तीउपासना करु या....।।____________———————— "सर्व मांगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते।।" नवरात्र हा आपल्या धर्मातील एक मातापुजनाचा उत्सव!या नउ दिवसात देवीची विशेष आराधना केली जाते.नवरात्र वर्षातून दोन वेळा येत असते. वासंतिक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत व शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत.या दोन्ही नवरात्रात देवीची उपासना केली जाते. अश्विन शु.प्रतिपदेपासुन शारदीय नवरात्राला सुरुवात झाली.शारदीय म्हणण्याचे कारण इतकच की,शरद ऋतुच्या प्रारंभी आल्यामुळ ह्या नव...