पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विचाररुपाने शिवजयंती साजरी करु या..

 🚩▬▬▬▬▬🚩🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬🚩▬▬▬🚩            विचाररुपाने शिवजयंती साजरी करु या... ▬▬▬▬▬▬▬▬🚩 ஜ۩۞۩ஜ ▬▬🚩▬▬▬▬▬🚩 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬      "तव शौर्याचा एक अंश दे।        तव धैर्याचा स्पर्श दे।          तव तेजातील किरण दे।          तव जीवनातील एक क्षण दे।      श्रीमंत छत्रपती शिवरायांचा आज जन्मदिन.शिवनेरी या उंच किल्यावर फाल्गुण वद्य तृतीया शके१५५१.१९फेब्रुवारी१६३०रोजी शिवनेरी या उंच किल्यावर जाहला.छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळपास चारशे वर्षे होत असले तरी, त्यांची कीर्ती,त्यांची महानता आणि त्यांच्या विषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत त्यांचे मोठेपण कायम अबाधित राहणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवरून दिसतो त्यापेक्षा लाखो पटीने तो मोठा आहे,त्याचप्रमाणे युगप्रवर्तक शिवाजीराजे इतिहासकारांना, संशोधकांना,अभ्यासकांना जेवढे माहिती आहेत. त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि महान आहेत.शिवराय हे नाव उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो...हृदयाचे...

🔘 वजीर सुळका सर करणारी लक्ष्मण मदने व ओमेश पांचाळ यांची देखणी ती पाउले... 🔘

 .▬▬▬▬   ✿  ஜ۩۞۩ஜ ✿   ▬▬▬▬▬▬▬ 🔘  वजीर सुळका सर करणारी लक्ष्मण मदने व ओमेश पांचाळ यांची  देखणी ती पाउले...   🔘      ▬▬▬▬▬▬▬ ✿ஜ۩۞۩ஜ✿  ▬▬▬▬▬▬▬   .✍️_________________________________       अगदी परवाचीच,26जानेवारी 2021 ची घटना. मी व श्रीकांत सर नांदेडला पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो सहज बोलताना श्रीकांत सर मला म्हणाले, "आपले मदने सर ,गिर्यारोहणासाठी 'वजीर'सुळका येथे गेले आहेत.व्यस्ततेत या गोष्टीकडे माझं लक्षच गेलं नाही.सहजच चर्चा घडुन आली. 26 जानेवारीच्या राष्ट्रीय मुहूर्तावर हा नूतन भोकरच्या लक्ष्मण मदने व मालेगावच्या ओमेश पांचाळ या शिक्षक गिर्यारोहकांनी वजीर सुळका यशस्वीरित्या सर केला व सुळक्याच्या माथ्यावर जाऊन राष्ट्रगीत गाऊन आगळावेगळा प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यांच्या या पराक्रमाच वर्णन,बा.भ.च्या शब्दातच कराव लागेल, "   देखणी ती पाउले ध्यासपंथे चालती.."     यासम ही धाडसी पावल सुळक्यावर पोचली.     लक्ष्मण मदने हे नाव तसं,भोकर तालुक्यातल्या शिक्षण...