,☬꧁*कोरोनाला आकषिॅत करु नका तर,मनाची मशागत करत कोरोनाशी लढतच, जगण्यावर .. जगण्यावर प्रेम करायला शिकु या
*.. ࿇══━━━━✥◈✥━━ ࿇ * *.. ࿇══━━━━✥ कोरोनाला आकषिॅत करु नका तर,मनाची मशागत करत कोरोनाशी लढतच, जन्मावर ..जगण्यावर प्रेम करायला शिकु या.. * ꧂☬ ࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇*http://chanduchakrawar.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1 कोरोनाला आकषिॅत करु नका तर, मनाची मशागत करत कोरोनाशी लढा..(भाग१व२) ࿇══━━━━✥◈✥━━ ࿇ * *.. ࿇══━━━━✥ या विषयावर गतवषीॅ मे महीन्यात दोन लेख लिहले होते.मला वाटल.या विषयावर पुन्हा लिहावच लागणार नाही.कारण कोरोना संपत चालला असुन जनजीवन सुरळीत होत आहे.अस वाटतानाच पुन्हा यावषीॅ मार्चपासुनच कोरोना महामारीन पुन्हा डोक वर काढल असुन गतवषॅपेक्षाही यावषीॅचा कोरोना भयानक वाटतोय. जवळपासची अनेक लोक आपल्यातुन निघुन गेल्याचे आपल्या ऐकण्यात,श्रद्गांजली संदेशाद्गारे वाचावयास मिळताहेत.सोशल मिडीया उघडला की,निधन वार्ता,भावपुर्ण श्रध्दांजलीची पोस्ट वाचायला मिळतात.इतर पोस्ट टाकायला सुध्दा हिम्मत सुद्धा होत नाही.अशी खुपच जवळची माणसं आपल्याला सोडुन इहलोकाच्या यात्रेला अचानक निघुन गेली आहेत.हे सांगतानाही उर भरुन येतो.माझे तर जवळचे तीनचार नातलग व अनेक मित्र व ...