पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🚩-छत्रपती संभाजी राजांना विचाररुपी मानाचा मुजरा🚩 ✧═════•🚩 ❁❀❁🚩•═════✧*🚩✧═════• 🚩

इमेज
  ✧═════•🚩❁❀❁🚩•═════✧*🚩✧═════• 🚩-छत्रपती संभाजी राजांना विचाररुपी मानाचा मुजरा🚩 ✧═════• ❁❀❁🚩•═════✧*✧═════• 🚩                                                                      "तव तेजाचा एक अंश दे  तव धैर्याचा जरा स्पर्श दे ॥ तव तेजातिल एक किरण दे । तव जीवनातला एकच क्षण दे  ....                                   आज अक्षयतृतीया हिंदु धर्मातील पवित्र समजल्या जाणार्‍या साडेतीन मुहुर्तापेकी एक पुर्ण मुहुर्त.हा मुहुर्त  पवित्र यासाठी की,आजच्याच दिवशी समरसवादी तत्वज्ञाना मनामनात रुजविणारे महात्मा बसवेश्वर व स्वराज्याचे दुसरे छत्रती धर्मवीर संभाजीराजे यांचाही जन्मदिन!  तेजाचा,धैर्याचा महामेरू असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचा शंभू राजांचा आज जन्मदिन.आजच्याच दिवशी १४मे१६५७ साली किल्ले प...

सकारात्मक विचारांनी आपणच आपली आॅक्सिजन लेवल वाढवु या..

 ~•○____________________○•~*____________________○ सकारात्मक विचारांनी आपणच आपली आॅक्सिजन लेवल वाढवु या..(भाग_१)  ____✒️चंदु चक्रवार   ___________________○•~ ___________________○•~  "श्वास बनुनी हृदयी वसावा हा प्राणवायू ! बनुनी,शरीरी रुजावा हा प्राणवायु.!! मरता मरता,अचानक जीवही वाचावा  अन कुणाच आयुष्यही व्हाव!असा हा प्राणवायु..!!    माणसाला जगण्यासाठी प्राणवायुच लागत असतोच.पृथ्वीवरच्या मानवी आयुष्याच्या प्रारंभापासुन मानव याच प्राणवायुवरच जिवंत आहे.झाड प्राणवायु सोडतात अन मानवान सोडलेला विषारी कार्बन ग्रहण करतात.मानवाच अस्तित्व निसर्गातल्या प्राणवायुवरच आजवर टिकलय.आजवर आपण निसर्गातला  लाखो रुपयाचा प्राणवायु फुकट घेतला.ना त्याबद्दल ऋण बाळगल ना, कधी त्याच कौतुक झाल.म्हणतात ना,प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावर कळते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत पण सहजच मिळायचा.आज त्याचीही कृत्रिम टंचाई करुन त्याला आज किमती बनवल जातय.काही दिवसांपुवीॅ कोविड परतुन आल्यामुळ बाधित रुग्णांच्या संख्येत 'भूतो न भविष्यती' वाढ झाल्यामुळे कोरोना संसर्ग बा...