इतिहास शिकवतच इतिहास घडवणारे वजीर सुळक्यानंतर आता साल्हेर सर करण्याचा इतिहास घडवणारे लक्ष्मण मदने सर
---------------------------------------------------------------------------------------------- 🟤इतिहास शिकवतच इतिहास घडवणारे वजीर सुळक्यानंतर आता साल्हेर सर करण्याचा इतिहास घडवणारे लक्ष्मण मदने सर !🟤 ------------------------------------------------------------------------------------------------------------ ✍🏻------------------------------- "जे मागतात शक्ती आभाळ पेलण्याची, देते आई उंची हिमालयाची!" अशा साल्हेर ह्या महाराष्ट्रातील उंच व सर्वोच्च किल्ला गिर्यारोहणाने दि.२४ जुलै२०२१ रोजी सर करणारे माझे लहान बंधु तथा नूतन शाळेत इतिहास शिकवता शिकवता इतिहास घडवणार्या, नुतन शाळेतील या धाडसी शिक्षकाचा अर्थात लक्ष्मण मदने सरांचा सार्थ अभिमान आहे. मी नुतन शाळेचा माजी विद्याथीॅ व तेथेच ज्ञानदान करणारा शिक्षक असल्यामुळे त्यांचा सहवास मला लाभला असल्यामुळे मी त्यांच्याविषयी काही सांगत आहे. ते ज्या भागात राहतात तेथे ना उंच टेकड्या ना गिरीशिखरं...मैदानी प्रदेशात राहणार्या व पापभिरु शिक्षकाची नोकरी प्रामाणिकपणे करणार्या खडु,फळा यांच्या बरोबरीने कॅम्पुटर स्क्रिन व माऊ...