पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

. कामे बैल करत असतात बैला विषयी अनेक कविने, साहित्यिकांनी बैलाविषयी कृतज्ञता वेक्त केली आहे विदर्भ कन्या साहित्यरत्न बहिणाबाई चौधरी म्हणतात. नका हेंडालू बैलाले , माझं ऐका रे जरासं व्हते आपली हाऊस , आन बैलाले तरास. बैला विषयीची कृतज्ञता म्हणूनचं बैलाच्या शर्यतींवर कायमची बंदी मा. मुंबई उच्च नायालयाने केली.अशा अनेक बाबी बैल व बळीराजांच्या हितासाठी घेणे योग्यच होईल. बैल आयूष्यभर आपल्या मालकाच्या शेतात राब-राब राबतो कष्ट करतो पण काही वेळा म्हणण्या पेक्षा बऱ्याच वेळा काम न होणाऱ्या म्हाताऱ्या बैलाची खूप हेळसांड होत असते. काम होत नाही म्हातारा झाला अशा बैलाला पर्यायी खाटकाला पण विकल्या जाते अशा निदर्यी मालका विषयी बैलानेचं व्येक्त केली भावना....👇 तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हेटाळणी आता उतार वयात ॥१ ॥ नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर ॥ २ ॥ माझ्या ऐन उमेदीत माझी गाईलीस ओवी नको चाबकासारखी आता फटकारू शिवी ॥ ३ ॥ आता घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ ॥ ४ ॥ अशा गोड अडवणी त्यांचे करीत रवंत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥ मेल्यावर तुझे ठायी पून्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥ बैलाच्या या आत्म कथनातून व आपल्या मालका प्रती प्रेम लक्षात घेता कोणत्याही शेतकरी मालक आपल्या म्हाताऱ्या बैलाची हेळसांड करणार नाही व म्हाताऱ्या बैलाला खाटकाला विकणार नाही ....? तर मग.... असा संकल्प करूनच..... पोळा सन साजरा करया.....!! बैल पोळा सणाच्या निमित्याने मुक्या प्राण्याविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढवू या.... बऱ्याच काळापासून शेती कामात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या बैलाला पुरेसा चारा पाणी घालू. शेतीला पूरक वेवसाय पशुपालन आहे.आपण सर्वांनी त्यांचे महत्व जाणून मुक्या प्राण्याची निगा राघू त्यांना निर्भय करू ..... *मुंगीचेही वैर असू नये* मुंगी सारख्या लहानात-लहान जीवाची पण काळजी घेतली पाहीजे .भूतदया अर्थात प्राणी मागावर दया करा. मुक्या प्राण्याची निगा राखा. हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे वचन मार्गदर्शक ठरते. त्याच बरोबर .. शेतात राब - राब राबणारा आहो - रात्र शेतात कष्ट करणारा माझा शेतकरी राजा सर्व दुःख विसरुण आजचा पोळा सण खूप उत्साह पूर्वक साजरा करतो. अशा माझ्या शेतकरी राजास समर्पित...👇 शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो ,कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप ? माझा बाप शेतकरी उभा जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिन कामधंदा कस्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडत

 🖋️ 🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃|            || मातृदिन व बैलपोळा....|| ____________________________________________ ✒️चंदु चक्रवार       भोकर..._ 🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃 _____________________________________________    श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल सुरू होते.पावसाचे दिवस असल्याने सृष्टीचे सौदर्यही खुलून दिसते. अश्या या श्रावणात नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांनंतर सरत्या श्रावणात श्रावण वद्य अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या,बैल पोळ्याचा सण.श्रावण वद्य अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या  व बैलपोळा म्हणतात.भारतभर हा सण  साजरा होतो.     कृषक संस्कृतीची रचना व व्यवस्था सण उत्सवांच्या माध्यमान मनामनात रुजवतच हिंदु संस्कृती या भरतभुमीत रुजली समृद्ग होत गेली.आज अनेक बुद्गिवंत म्हणवणारे निसर्ग,पर्यावरण,शेती,यांना रचना असतानाही पशु पक्षांची निघृण हत्या समुहिकपणे करुन सण साजरी करणार्‍याविषयी मुग गिळुन बसतात.हिंदु संस्कृतीला नावबोट ठेवतात सोशल मिडीयाव...