पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।।तेथेची कर माझे जुळती..।।

 📚🙏📚🌱📚🌱📚📚🌱📚🌱📚 📚🙏📚🌱📚🌱📚 ✒___ तेथेची कर माझे जुळती... मनामनात समरसता रुजवणारे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.. ____________________________________________ "तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही...    या काव्यपुष्पासम,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जीवनभाकुंभातुन विचाररुपी तेजकण घेउन त्यांचा विचाररुपी वारसा पुढे चालवत दाही दिशा उजळुन टाकु शकतो.एवढ सामर्थ्य त्यांच्या जीवनचरित्रातुन मिळु शकत.    भारतरत्नडाॅ.बाबासाहेब हे भारतातलच नव्हेतर,जगातल एक झंझावाती अन चतुरस्र व्यक्तिमत्वच!आपल्या हयातीत विविध क्षेत्रांमध्ये सारख्याच तोलामोलाची कामगिरी करतच बाबासाहेब महामानव व भारताचे अनमोल रत्न बनले.त्यांचा कार्यालेख काढायचा म्हटला तर, आलेख पेपरही अपुराच पडतो.     "आपुल्याच हाताने घडवु भवितव्याचे शिल्प नवे,       देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे.       ग्लानी सारी झटकुन टाकु,       चालीमध्ये वेग भरु,        पंथ चालता एकत्वाचा        समते...