समरस समाजरचेन स्वप्न वास्तवात आणणारे राजषिॅ शाहु महाराज
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ ┅━━━┅━━ ═▣◆★✧★◆▣━┅━┅━┅━┅ *समरस समाजरचेन स्वप्न वास्तवात आणणारे राजषिॅ शाहु महाराज ✍🏼चंदू चक्रवार© ┅━┅━┅━═▣◆★✧★◆▣═┅━┅━┅ ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ दिव्यत्वाची जेथ प्रचीती... तेथेची कर माझे जुळती.. . विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भैदाभेद सारे अमंगळ आषाढवारीत जाती पंथ भेदाच्या सीमारेषेला ओलांडुन जाणारे वारकरी पंढरीच्या भेटीला निघाली असतानाच समता अन समरसतेचा विचार मनामनात रुजवणार्या छत्रपती शाहु महाराजांची जयंती याच दरम्यान असल्याचा हा योगायोगच! रयतेच राज्य निर्माण करणार्या छत्रपतींच्या घराण्याचा विचारवारसा जपत जाणारे शाहु महाराज एक अलौकिक पुरुषच! अनेक मित्रांशी बोलताना अनेकांना हे छत्रपतींचे वंशज असल्याचे स्मरणातच नसत.छत्रपती संभाजी महाराजानंतर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजारामराजे यांच्या नंतर स्वराज्याची दोन संस्थाने झाली. छत्रपती संभाजी राजे यांच्या वंशजाच सातारा संस्थान तर,राजाराम महाराजांच करवीर संस्थान या संस्थानाचे वारसदार छत्रपती शाहू भोसले,छत्रपती शाहू महाराज,राजर्षी शाहू महार...