गुरुविण कोण दाखवील वाट?*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ ━┅━━┅━ ┅━═▣◆★✧★◆▣═━┅━━┅━ *गुरुविण कोण दाखवील वाट?* ━┅━━┅━ ┅━═▣◆★✧★◆▣═━┅━━┅━ ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ आज गुरुपौर्णिमा, ज्याने आपल्याला भरभरून दिलं,त्याच्या पायावर डोक ठेवण्याचा एक दिवस गुरुपोणिॅमा! ही कृतज्ञता एका दिवसाची नाही.गुरुचरणी नतमस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते,ना निमित्ताची "तेरा तुझ को अर्पण'असं म्हणत.आपले सारे त्याच्या पायाशी ठेवायचं आणि कायम त्यांच्या ऋणात राहून त्याच्याकडून सतत नवनवीन शिकत राहायचं. फार पूर्वीपासून आपल्या हिंदू संस्कृतीत, गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम: गुरुला त्रिदेवाच स्थान,स्वयंसिध्द ईश्वराचे अंशतत्व मानल आहे. ईश्वराच्या आधी गुरुला वंदन करण्याची आपली परंपरा तर,आहेच. गुरूला कळसरुपी मानून नेहमी पुजले आहे.अध्यात्मिक जीवनात महात्म या संकल्पनेला अनन्य साधारण अस महत्व दिल गेल आहे. भारतात गुरुशिष्य परंपरा प्राचीनकाळापासुन अस्तित्वात आहे.मी कोणाचा तरी श...