सुखकर्ता..दु:खहर्त्या गणरायाचे आगमन : चैतन्याचे अन् मांगल्याचे....
🚩🌼🚩🌼🕉️🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵 ▬▬▬▬▬▬ 🚩ஜ۩۩ஜ🚩▬▬▬▬▬▬▬▬ ▬ सुखकर्ता..दु:खहर्त्या गणरायाचे आगमन : चैतन्याचे अन् मांगल्याचे....... ▬▬▬▬▬▬▬▬▬ ஜ۩۩ஜ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आज देशच नव्हेतर,अवघ्या जगभरात सुखकर्त्या अन दु:खहर्त्याच प्रतिवर्षा प्रमाणे आगमन झाल.गणेशोत्सवाला आजपासुन सुरुवात झाली.खरतर,कोरोना महामहामारीमुळ दोन वर्ष हा सार्वजनिक स्वरुपात हा उत्सव साजरा न होता. घरीच साजरा झाला.उत्सव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वर्गालाच आवडतात. असं नसतं तरउत्सव अबालवृद्गांपासुन,सर्वांनाच आवडतात महाकवी कालिदासाने 'उत्सवप्रिय खलू मनुष्य असे उत्सवा संदर्भात यथोचित वर्णन केले आहे. ...