☞ ‼️ महाशिवरात्र एक पावन पर्व..‼️ ☜❁*
╭•┄┅═══❁✿❁❁✿❁═══┅┄•╮* *❁☞ ‼️ महाशिवरात्र एक पावन पर्व..‼️ ☜❁* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ जटा में गंगा रहती ,अनाथ के हैं नाथ। नाग की माला पहने, जय- जय भोलेनाथ।। जब कोई संकट पड़े, लो शिवजी का नाम। भोलेनाथ कृपा करें, बन जाए सब काम।। आज महाशिवरात्री हिंदु बांधवांचा एक पवित्र सण,उत्सव जो अतिशय भक्तिभावाने भारतभरच नव्हेतर,जगभरातील अनेक देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी महादेवाची आराधना केली जाते. वर्षभराच्या सणोत्सवात नवरात्र अन शिवरात्र ह्या दोन उत्सवात रात्री हा शब्द येतो.ही रात्र असते.भावभक्तीन जागरण करण्याची जागृतीची..!हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी इग्रंजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.या दिवशी भाविक महाशिवरात्रीला महादेवाच दर्शन घेतात.संपुर्ण दिवस उपवास करतात.भगवान शिवांचे शिवलिलामृत,महारूद्र,भजन,गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते.शिवशंकराला १०८ बेलपत्र, आकमाड,गुळधाळ काटेधोत्र्याचे फुल,विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहाण्याची परंपरा आहे.आजच्याच दिवशी शिवनामावलीच उच्चारण शिवकृपा प्राप्तीसाठी...