भगवान परशुराम ।।
🚩⚜️🚩⚜️🚩⚜️🚩⚜️🚩⚜️ ।।भगवान परशुराम ।। ________________________ आज अक्षयतृतीया,साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त आज भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वराचाही जन्मदिन.. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, यह जीता जागता राष्ट्रपुरुष है । ये वंदन की धरती है,ये अभिनन्दन की भूमि है । ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है। इसकी नदी-नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर-कंकर हमारे लिए शंकर है। अटलजींच्या काव्यप्रतिभेतुन निघालेले अमृतबोल या भुमीच महत्व अन महात्म्य दर्शवितात.विष्णुंच्या अवतारांनीही येथे जन्म घेतला. त्या अवतारापैकी सहावा अवतार भगवान परशुराम यांच्या जीवनचरित्राच चिंतन आज करु या.. जमदग्नी ऋषी ,जे भृगुवंशी ऋचिकांचे पुत्र सप्तऋषींमध्ये त्यांची गणना होते.अशा महान ऋषीचे आणि रेणुका यांचे पुत्र भगवान परशुराम ज्यां विष्णूचा सहावा अवतार मानले जाते,परशुराम जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान परशुरामाची पूजा केल्याने साधकाचे सर्व संकट दूर होतात. भगवान परशुराम यांच्याशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आणि कथा धर्मग्रंथ आणि ...