पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

**रंगोत्सव मनामनांचा*

 🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋             🟤*रंगोत्सव मनामनांचा*🟤 🍁🍂🍃🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋        आज होळीचा सण.हिंदु संस्कृतीत अनेक सणांची रेलचेल चालु असते.या आनंदाच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात असते.असा हा  लोकोत्सव..                           काम क्रोध लोभाच्या रचूया गोवऱ्या     षडरिपू त्रिदोषाच्या अपेक्षा जाळू साऱ्या                                      ज्ञानाग्निने जाळून करुया राख       बीज द्वेषाचे निराशेचे करु खाक                 सुख शांती पूर्ण होवो..      समाधान,आनंदी आरोग्याच्या सर्वांना वारकरी संत अस म्हणतात, होळी हा लोकोत्सव. ऊत्तर भारतात होरी,महाराष्ट्रात होळी,शिमगा, कोकण, गोमंतकात शिग्मा,शिग्मो ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. द...