पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशाचे भाग्य बदलण्यासाठी मतदान कराच..

      भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या बलिदानातुन भारत स्वतंत्र झाला.स्वातंत्र्यवीरांनी आपल आयुष्य वेचल.स्वराज्य,स्वदेशी,स्वावलंबन बहीष्कार या चतु:सुत्रीने स्वातंत्र्य चळवळ टिळकांनी तळागाळापर्यत पोहचवली. सुभाषबाबुंनी आझाद हिंद सेना स्थापुन इंग्रजांना सळो की पळो केले.स्वातंत्र्यवीरांनी जन्मठेप भोगली.लक्षावधींनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. स्वराज्य आले,सुराज्य येण्यासाठी आपण आजही धडपडतो आहोत. पुर्णत: गरीबी आजही हटली नाही.सुजलाम सुफलाम देश अजूनही घडावयाचा आहे.चार ऋतु,सर्व प्रकारचे हवामान, मुबलक पाणी असे असताना आपण जगातील प्रगत राष्ट्र असायला हवे.सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो.त्यादरम्यानच जपान बेचिराख झाला होता. आपली व जपानची तुलना केली तर ते आज कुठे?आपण कुठे?या कारणांचा शोध घेतला तर आपली दरीद्री मानसिकता व मतदान  करण्याविषयीची मानसिकता हे उत्तर येत.                                         इमारत भक्कम करायची असेल तर तिचा पायाही...

🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩 🔆🚩🔆🚩🔆⭕ *सामाजिक समरसतेच समरसतेचे पालनपोषण करणारे भगवान श्रीराम*

 🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩 🔆🚩🔆🚩🔆⭕ *सामाजिक समरसतेच पोषण करणारे भगवान श्रीराम*  ⭕________________________________________________     अखील हिंदुच आराध्य दैवत असलेले भगवान श्रीराम यांचा आज जन्मदिन "रामनवमी"जगभर साजरी केली जाते.                                       "चंदन है इस देश की माटी तपोभुमी हर ग्राम है।                           हरबाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है...।।                                  आपल्यापैकी प्रत्येकालाच आपला मुलगा रामाप्रमाण असावा.एवढच नव्हेतर,भारतीयांच्या श्वासात श्वासात राम विराजमान आहेत.मरणानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य है'..."राम बोलो,राम..असा जयघोष केला जातो.एकुणच भगवान श्रीराम हा सनातन संस्कृतीचा आत्मा आहे आणि त्यांचे जीवन केवळ भारतभूमीत राहणाऱ्या हिंदुसाठी...